‘द अम्बुजा स्टोरी’ : सामाजिक विवेक जपत यशस्वीरित्या वाटचाल करणाऱ्या एका यशस्वी उद्योजकाची कहाणी
सेखसारिया यांना काही जन्मजात विशेषाधिकार भाग्यकारक ठरले असले तरी परिश्रम, कार्याबाबतची वचनबद्धता, नैतिकता, समाजाच्या कल्याणासाठी काम करण्याची तत्परता, ही त्यांची वैशिष्ट्यं वाखाणण्याजोगी आहेत. जेव्हा भावनेला सक्रिय संघर्षाची जोड मिळते, तेव्हाच नवनिर्मिती प्रत्यक्षात येते. त्यासाठी भावना, इच्छाशक्ती, संघर्ष करण्याची तयारी, हे घटक महत्त्वाचे ठरतात.......